module:uninstall

अनुप्रयोगात मोड्यूल किंवा मोड्यूल्स अनइन्स्टॉल करा.

वापर:

drupal module:uninstall [arguments] [options]
mou

उपलब्ध पर्याय

पर्यायतपशील

--force

आपण अवलंबन दुर्लक्षित करू इच्छिता आणि सक्तीने मॉड्यूल विस्थापित करू इच्छिता?

--composer

Composer वापरून मॉड्यूल विस्थापित करते.

उपलब्ध वितर्क

वितर्कतपशील

module

Module or modules to be uninstalled should be separated by a space

उदाहरणे

मॉड्यूलचे नाव दर्शविणारा विस्थापित करा.

drupal module:uninstall  modulename