theme:download

अनुप्रयोगामध्ये थीम डाउनलोड करा.

वापर:

drupal theme:download [arguments] [options]
thd

उपलब्ध पर्याय

पर्यायतपशील

--composer

Composer सह थीम डाउनलोड व्यवस्थापित करण्यासाठी --composer पर्याय वापरा

उपलब्ध वितर्क

वितर्कतपशील

theme

थीम नाव.

version

थीम आवृत्ती i.e 1.x-dev

उदाहरणे

नाव आणि आवृत्ती निर्दिष्ट करणारा थीम डाउनलोड करा.

drupal theme:download  Alina 7.x-1.2